संपादने
Marathi

युअर स्टोरी तुमच्या शहरात येत आहे, या ! तुमची स्टार्टअप स्टोरी सांगा

Team YS Marathi
11th Jan 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

आपण जर स्टार्टअप असाल आणि आपली कहाणी कुणाला तरी सांगू इच्छित असाल तर 'युअर स्टोरी मीट' ही तुमच्या साठी संधी आहे. आम्ही युअर स्टोरी मध्ये आपणांस आमंत्रित करतो आहोत आपली कहाणी सांगायला गुरुवार १९जानेवारी २०१७ रोजी देशातील अनेक शहरांमध्ये.

बंगळूरू, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, पुणे, मुंबई, इंदौर, कोलकाता, चंडीगढ़ और अहमदाबाद, या शहरामध्ये १९जानेवारी २०१७ रोजी दुपारी आपण एकाच वेळी भेटू या. या भेटीत कुठल्याही औपचारिकतेची आवश्यकता नाही. हा फक्त तुमचा कार्यक्रम आहे. आपण यात सहभागी होऊन युवर स्टोरीचा एक भाग व्हा. 


image


आम्ही अपेक्षा करतो की, आमच्या भविष्यातील स्टार्टअप शेअरमध्ये आपला समावेश असेल आणि इतर अनेकांकडून आपल्याला शिकता येईल. ही दोन तासांची भेट असेल आणि सर्वांसाठी खुली असेल. त्यामुळे मर्यादीत जागा असल्याने आताच नोंदणी करा. कृपया RSVP करून तुमचे सीट निश्चित करा. 

भेटीचा उद्देश

प्रत्येक शहरातील दहा पर्यंतच्या स्टार्टअपना शॉर्टलिस्ट केले जाईल, आणि त्यांना मेळाव्यातून स्वत:ला सादर करण्याची संधी दिली जाईल. हे स्टार्टअप त्यांनतर यूअरस्टोरी डॉट कॉम वर मुलाखती आणि माहिती देऊन प्रसारीत केले जातील.

जर तुम्हाला युवर स्टोरी स्टार्टअप मीट मध्ये सहभागी व्हायचे असेल तर हा फॉर्म भरा आणि तुमची माहिती आम्हाला पाठवा.

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags