संपादने
Marathi

सुषमा स्वराज्य यांनी पुन्हा एकदा केली सुटका; यावेळी टांझानियात अडकलेल्या विद्यार्थीनीची!

Team YS Marathi
13th Feb 2017
2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विदेशात संकटात असलेल्या भारतीयांना सोडविण्यावर विशेष लक्ष दिल्याचे सर्वज्ञात आहे. यावेळी त्यांनी मदत केली आहे एका भारतीय विद्यार्थीनीला जी टांझानियाला अडकून पडली आणि तिच्याशी संपर्क करणे देखील शक्य नव्हते. छरन्या कन्नन, हार्वड बिझनेस स्कूलच्या भारतीय विद्यार्थीनी आहेत. त्या टांझानिया येथे खाजगी-सार्वजनिक भागीदारीतील प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. 


Source: The News Minute

Source: The News Minute


टांझानिया येथील त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्या हॉटेलकडे परत जात असताना बाइकवरून आलेल्या चोरांनी त्यांची बँग हिसकावून घेतली. “ मी दोन फोन गमावले, पैसे, क्रेडीट कार्डस, वाहन परवाना, आणि सारे काही, माझे पारपत्र देखील. शिवाय झटापट झाल्याने मी फरफटत गेले आणि माझे हात पाय खरचटले होते शिवाय डोक्याला जखमा झाल्या होत्या. असे त्यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.

प्रथमत: त्यांनी काय केले असेल तर भारतीय दूतावासाला याबाबत माहिती दिली. तेथील अधिका-याने त्यांना सांगितले की, तो काहीच करु शकत नाही जरी त्याला त्यांनी दोन कोटी रुपये देवू केले तरी. त्याने सांगितले की नवे पारपत्र तयार करण्यास तीन आठवडे लागतील. आणि सुचविले की त्यांनी तातडीचे प्रमाणपत्र घ्यावे आणि भारतात परत जावे जेथे त्यांना किमान दोन महिने पारपत्र मिळण्यास लागले असते. छरण्या यांना त्यांचे शिक्षण सोडायचे नव्हते, आणि त्यांना दोन महिने वाट पहाण्याचा पर्याय देखील योग्य वाटत नव्हता. या शिवाय त्यांना दोन वर्षाचे लहान मुल होते जे यूएस मध्ये होते. वृत्तात त्यांनी सांगितल्यानुसार, तेथील अधिका-याने त्यांना सांगितले की, “ तुम्ही कुणालाही ट्वीट करा, पाहूया ते काही करतात का? ते काय करणार आहेत? ते आम्हालाच काहीतरी करायला सांगतील आणि नंतर आम्हीच काहीतरी करु. तुम्ही कुणालाही ट्वीट करा, पाहूया तुम्ही काय करता”.

“ मला त्यावेळी काय करावे काहीच कळत नव्हते, त्यांनी जे सांगितले त्याने मी स्तब्ध झाले होते, मी सर्वस्व गमावले होते आणि राजदूतावासात मदतीच्या अपेक्षेने गेले होते. मात्र तेथे जी काही वागणूक मिळाली त्यामुळे मला माझ्यावर त्या देशात असलेले एकमेव छत्र गमाविल्यासारखेच होते. मी सारे काही गमावले होते माझी यातून सुटका शक्यच नव्हती.” त्यानी त्यांच्या नोट मध्ये नमूद केले आहे ज्यात त्यांचा संताप आणि विवशता दिसून येते.

त्यानंतर सुषमा स्वराज यांच्या कडून ट्वीट आले. जे आश्चर्याचा धक्का होते, कारण छरन्या यांनी त्यांना संपर्काचा प्रयत्नच केला नव्हता. जाणून घेऊ या प्रत्यक्षात संवाद काय झाला.

 Follow :Sushma Swaraj

✔@SushmaSwaraj  छरन्या कन्नन- मी तुमचे म्हणणे काळजीपूर्वक वाचले आहे. Charanya Kannan - I have carefully gone through your write up. http://www.thenewsminute.com/article/no-cash-no-passport-story-indian-student-harvard-who-got-mugged-tanzania-56629 … /1   8:24 PM - 1 Feb 2017

No cash, no passport: The story of an Indian student from Harvard who got mugged in Tanzania

Charanya Kannan Charanya Kannan, a Chennai woman, is a student at Harvard Business School. She was in Tanzania recently for a course when she got mugged. She shares her experience. Exactly two...   thenewsminute.com

Follow : Sushma Swaraj

✔@SushmaSwaraj : मला टांझानियातील भारतीय दुतावासातील त्या अधिका-यांचे नाव तेवढे कळवा. Just give me the name of this Officer in Indian High Commission in Tanzania. /2  8:26 PM - 1 Feb 2017

धडाडीच्या मंत्र्यांनी छरन्या यांना भारतीय दूतावासातील अधिका-यांचे नाव विचारले. आणि दूतावासानेच उत्तर दिले : 

1 Feb : Sushma Swaraj ✔ @SushmaSwaraj Just give me the name of this Officer in Indian High Commission in Tanzania. /2

Follow : India in Tanzania ✔@IndiainTanzania

@SushmaSwaraj मँडम एसएस कॉन्स एचसीआय, श्री.ए महापात्रा प्रथम छरन्या यांना भेटले होते. आम्ही त्याबाबत लगेच अहवाल पाठवितो. एचसीआय टांझानिया. Madam, SS-Cons at HCI, Mr. A. Mahapatra received Ms Charanya initially. I am sending a report shortly. HCI Tanzania 11:35 PM - 1 Feb 2017

या व्टिटमुळे, असे दिसते की उपउच्चायुक्तांनी स्वत:च हे प्रकरण हाती घेतले होते.आणि तातडीने मार्गी लावले होते. त्यानंतर छरन्या यांनी दूतावास आणि मंत्री यांचे आभार मानले. : 1 Feb

Sushma Swaraj ✔ @SushmaSwaraj 

Charanya Kannan - I have carefully gone through your write up. http://www.thenewsminute.com/article/no-cash-no-passport-story-indian-student-harvard-who-got-mugged-tanzania-56629 … /1

Follow : Charanya Kannan @chk86

@SushmaSwaraj Want to thank these amazng ppl in ur ministry who helped: Kapidhwaj 3rdsec Paris, Ashwin 3rdsec Madrid, Banuprakash DDG Taiwan : 10:55 PM - 1 Feb 2017

आदरणीय मंत्र्याचा अशा प्रकारच्या प्रकरणात नेहमीच अनुभव चांगला आला आहे. Thank you, Sushma Swaraj.

2+ Shares
 • Share Icon
 • Facebook Icon
 • Twitter Icon
 • LinkedIn Icon
 • Reddit Icon
 • WhatsApp Icon
Share on
Report an issue
Authors

Related Tags