संपादने
Marathi

भगिनींचे अभिनव रक्षाबंधन

राज्यपालांच्या हस्ते युवकांना हेल्मेट भेट

Team YS Marathi
8th Aug 2017
Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share

रक्षाबंधनानिमित्त ‘सिस्टर्सफॉरचेंज - गिफ्ट अ हेल्मेट’ या अभियानाअंतर्गत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते राजभवन येथे निवडक युवकांना हेल्मेट भेट देण्यात आले.


image


वाहन चालकांनी हेल्मेट परिधान करूनच वाहन चालवावे व सुरक्षित प्रवास करावा हा संदेश देण्याकरिता यावेळी भगिनींच्या वतीने उपस्थित युवक बांधवांना राज्यपालांच्या हस्ते हेल्मेट भेट देण्यात आले.


image


महाराष्ट्र - तेलंगणा जागृती या संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. सुरुवातीला पारंपारिक वेषातील शालेय विद्यार्थिनी तसेच ज्येष्ठ भगिनींनी राज्यपालांना ओवाळले व राखी बांधली. 

Add to
Shares
1
Comments
Share This
Add to
Shares
1
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags