संपादने
Marathi

बिल गेटस यांनी शिकलेली सर्वात उपयुक्त गोष्ट

Team YS Marathi
22nd Jul 2016
Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share

जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि बोलण्यासाठी तंत्रज्ञानाने अनेक मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. सन २००९मध्ये रेडिट या मनोरंजन आणि सामाजिक वृत्तसेवा संकेतस्थळाने 'आस्क मी ऐनीथिंग' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सेलिब्रीटीज सोबत संवाद साधण्याची संधी उपलब्ध करुन दिली. मागच्या सप्ताहात बिल गेटस यांनी आणखी एक आस्क मी एनिथिंग रेडीटवर सादर केले. त्यात त्यांनी त्यांच्या हार्वर्डच्या दिवसांबद्दल सांगितले, त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल, आणि त्यांच्या भविष्याच्या दृष्टीबाबत, त्यांचे जीवन आणि विचार यांच्यावर एक नजर टाकू या.

image


हार्वर्ड विद्यापीठातील दिवसांत

मी ठरविले होते की मी वेगळा आहे आणि कोणत्याही वर्गात हजेरी लावली नाही ज्यासाठी मी नोंद केली होती पण ज्यात नोंद केली नव्हती त्यात नेहमी हजेरी लावली. याचा अंतिम परिक्षेच्यावेळी मजेशीर परिणाम झाला ज्यावेळी मला युध्दशास्त्राच्या वर्गात (जो मी नोंद केला होता) अगदी माझ्या मेंदूशास्त्राच्या वर्गातल्यासारखाच तक्ता (ज्यात मी हजेरी लावत असे आणि नोंद केली नव्हती) विचारण्यात आला. माझ्या मेंदूशास्त्रातील मित्रांना वाटले की मी चुकीच्या वर्गात टेबलाच्या चुकीच्या बाजुला बसलो आहे आणि युध्दशास्त्राची परीक्षा देत आहे जेणेकरून मी मेंदूशास्त्रामध्ये वर्गातील सर्वात बोलका विद्यार्थी होतो. त्यांनी विशेषत्वाने त्या काळात हार्वर्डमध्ये केलेल्या मेहनतीबाबत प्रकाश टाकला आहे. ते म्हणाले, "वाचनाच्या वर्गात मी खूपच मेहनत केली आणि नेहमीच 'अ' दर्जा प्राप्त केला, याला अपवाद केवळ सेंद्रिय रसायनाच्या वर्गाचा असे जेथे नेहमीच्या व्याख्यानाच्या टेप्सना आवाज किंवा व्हिडिओ नसे- त्याने मी घाबरलो आणि त्या वर्गात 'क' वर्ग मिळाला!

बिल गेटस्

बिल गेटस यांच्या मते भविष्यातील तंत्रज्ञानाबाबतच्या उपलब्धतेबाबत

पहिले म्हणजे उर्जाक्षेत्राच्या संशोधनाबाबत ज्यातून स्वस्त आणि स्वच्छ उर्जानिर्मिती होऊन हरितगृहांच्या वायुचे प्रमाण कमी होईल. त्याची हमी देता येत नाही त्यामुळे आम्हाला खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रात धोका पत्करावा लागणार आहे.

दुसरे म्हणजे, रोगराई मुख्यत्वे साथीचे रोग. पोलिओ मलेरिया एचआयव्ही, क्षयरोग इत्यादी सारखे असे रोग ज्यांना आम्ही समूळ घालविले आहे किंवा निंयत्रणात आणले आहे. त्यांना शुन्यवत करण्यासाठी दृढसंकल्प केला पाहिजे जोवर त्यावर आम्ही पूर्ण नियंत्रण प्राप्त करत नाही.

तिसरे म्हणजे शिक्षण अधिक चांगले करण्यासाठीचे आयुध- शिक्षकांना कसे शिकवले पाहिजे यासाठी मदत करणारे आणि समजावून देणारे की, त्यांनी का शिकावे आणि त्यांच्या आत्मविश्वासाला उभारी द्यावी.

बिल गेटस् यांनी कृत्रिम तल्लखपणाबाबतचे विचारही मांडले आहेत. ठराव कसा करावा याबाबतचे कोणतेही ठोस प्रस्ताव मला मिळाले नाहीत. मला वाटते ही अर्थपूर्ण चर्चा ठरेल कारण की, मी मस्क आणि हॉकिन्स यांचे विचार मांडले की जेव्हा थोडे लोक हुशारीने व्यासपीठावर नियंत्रण करतात, ते सत्ता आणि एकसूरी ताबा याबाबत धोकादायक ठरु शकते.

पुस्तके वाचनाबाबत

माझा असा नियम आहे की एखादे पुस्तक वाचायला घेतले की ते पूर्ण करुनच थांबायचे. हे सर्वांच्या बाबतीत क्वचितच घडू शकते. मी एका वेळी फक्त दोन पुस्तके वाचू शकतो. बहुदा अनेकदा त्यातील एक क्लिष्ट असेल तर मला दोन्ही एकत्र करून वाचावी लागतात. मी रात्रीच्यावेळी जास्त वाचतो आणि माझी समस्या ही आहे की, खूपवेळ जागा राहतो त्यामुळे दुस-या दिवशी त्याचा परिणाम भोगतो कारण मला पुरेशी झोप मिळत नाही.

बिलगेटस यांनी आतापर्यंत शिकलेली उपयुक्त गोष्ट – वाचन, लिखाण, बोलण्यापूर्वी विचार करणे.

तंत्रज्ञानातील अद्ययावत बाबी ज्या बिल गेटस यांनी विचारात घेतल्या त्या नेहमी फायद्याच्या ठरल्या.

जैवशास्त्रीय आयुधांबाबत मी जाणतो ज्या जैव दहशतवाद्यांकडून वापरल्या जाऊ शकतात. असे असले तरी त्याच समान गोष्टी भल्यासाठी देखील वापरता येऊ शकतात. काही लोक विचार करतात की हॉवर्डमधील अभ्यासक्रम वाईट असतात कारण त्यावर टीका टिपण्या होतात. मी तसे कधी केले नाही.

त्यांच्या इच्छेनुसार सध्याच्या तंत्रज्ञानाबाबत

मी अलिकडेच पाहिले की, रोबोटिक सर्जरी या विषयावर काम करणारी एक कंपनी लहान स्वरुपात काम करण्यात जी पटाईत आहे अशी. कल्पना अशी की, यातून शस्त्रक्रिया उच्च दर्जाच्या करणे शक्य व्हावे, वेगाने आणि कमी खार्चिक असाव्या हे औत्सुक्याचे असेल. हे मुख्यप्रवाहात येण्यास काही शतकांचा काळ लोटेल.

प्रारंभीच्या काळात काम करताना त्यात अनेक आयुधे असत जी अद्याप आपल्याकडे नाहीत. उदाहरण द्यायचे झाल्यास एखाद्या महिलेला एचआयव्ही पासून रक्षण करण्यासाठी प्रत्यारोपण करायचे असते कारण त्यातून प्रतिबंधात्मक द्रव्य तयार करता येते.

काटकसरी असण्याबाबत

मला असे वाटते की लोक जेंव्हा माध्यमिक शाळेत असतात तेंव्हाच त्यांची खर्चाची सहजप्रवृत्ती असते. मला खूप पैसे कपडे आणि दागिने यात खर्च करायला आवडत नाही.( अशा गोष्टी माझ्या पत्नीसाठी खरेदी करायला आवडते.)

करोडपती म्हणून शक्तिहिन असल्याची अनुभूती

प्रश्न असा आहे की आपण दहशतवाद्यांच्या लहान गटाला जैवशास्त्रीय किंवा आण्विक अस्त्र वापरुन लाखो लोकांना ठार करण्यापासून कसे रोखणार हा आहे, याची मला चिंता वाटते. जरी सरकारने चांगली कामगिरी केली आणि चांगल्या प्रकारे हे शोधून काढुन थांबविले तरी मला वाटत नाही की यासाठी मी काही करु शकेन.

निवृत्तीचे नियोजन आणि उर्वरित आयुष्याची मौज घेण्याबाबत

मला माझे काम आवडते, मला शास्त्रज्ञांना आणि प्रत्यक्ष काम करणा-यांना भेटायला आवडते. कामात लवचिकता माझ्याजवळ आहे आणि काम करून सुटीवर जायला मला आवडते. जेंव्हा मी माझ्या वयाच्या विशीत होतो तेंव्हा मला सुट्या घ्यायला आवडत नसे त्यामुळे आनंदी असे. मी स्वत:ला अतिभाग्यवान समजत असे ज्यावेळी मी मेलिंडाच्या स्थापनेच्या कामात आणखी तीस वर्ष मग्न होतो माझी प्रकृती छान आहे असे समजून.

अध्यक्ष म्हणून काम करताना

मला वाटते की माझ्या सध्याच्या स्थापनेच्या कामात मी अध्यक्ष राहण्यापेक्षा चांगले काम करत आहे. निवडून येण्यासाठी जे काही करावे लागते ते मला करता आले नसते. मला वाटते की मिशेल ब्लुमबर्ग यांनी विचार केला असेल की, यामध्ये धावण्यात आणि प्रयत्न करण्यात त्यांना यात स्वारस्य का नाही, जरी ते चांगले कार्यकारी असले तरी.

मेलिंडा यांच्याशी लग्न करण्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातील तीन प्राधान्याच्या निर्णयापैकी एक मानता काय?

तुम्ही योग्य सांगता आहात! मी याला प्राधान्य देतो. सॉफ्टवेअरसाठी काम करण्याचा निर्णय घेणे हा चांगला निर्णय होता पण तो निवडण्याऐवजी जवळपास माझ्यावर लादण्यात आला.

लेखक : आदित्य भूषण द्विवेदी


Add to
Shares
0
Comments
Share This
Add to
Shares
0
Comments
Share
Report an issue
Authors

Related Tags