एमआयटीच्या शास्त्रज्ञाने शोधून काढला परिधान करता येणारा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक सेंसर!

एमआयटीच्या शास्त्रज्ञाने शोधून काढला परिधान करता येणारा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक सेंसर!

Wednesday August 09, 2017,

2 min Read

लैंगिक अत्याचार, चञ अनेक प्रकारे निंसंशयपणे एक प्रकारचा घृणास्पद अपराध म्हणून आजच्या काळात समोर आला आहे, केवळ भारतातच नव्हे तर सञ-यञ जगभर. यञ प्रकारच्या भितीपासून सुटका करण्यासाठी मनीषा मोहन, भारतीय ऎचिलञ संशोधक, ŕ¤ŽŕĽ…ŕ¤¸ŕĽ‡ŕ¤šŕĽŕ¤ŻŕĽŕ¤¸ŕĽ‡ŕ¤ŸŕĽŕ¤¸ ŕ¤‡ŕ¤‚ŕ¤¨ŕĽŕ¤¸ŕĽŕ¤ŸŕĽ€ŕ¤ŸŕĽŕ¤ŻŕĽ‚ŕ¤Ÿ ऑफ टेक्नॉलॉजी, यांनी एका स्टिकरचा परिधञन करता येणारा सेंसर शोधून काढला आहे ज्यात लैंगिक अत्याचाराची ओळख करून ŕ¤ŞŕĽ€ŕ¤Ąŕ¤żŕ¤¤ŕĽ‡ŕ¤šŕĽŕ¤Żŕ¤ž मित्र आणि परिाञरञलञ सूचना देता येते.

इंट्रेपीड, या नावाने ओळखला जाणा-या या सेंसरमध्ये साधारणपणे केलेले वर्तन आणि बळजोरीने केलेल्या वर्तनाची दखल घेण्याची क्षमता आहे. हा ‘डिवाइस’ (उपकरण) अशाप्रकारे तयार करण्यात आला आहे की रोजच्या वापरातील दागिने घालतात तसा घालता येतो आणि पिडीत बेशुध्द असेल किंवा प्रतिकार करण्याच्या स्थितीत नसेल तरी हा काम करतो.


Image: (L) – The Hindu; (R) – Facebook  

Image: (L) – The Hindu; (R) – Facebook  


वापरकर्त्याना त्यांच्या मोबाईल फोनवर पाच तातडीचे मोबाईल क्रमाक द्यायचे असतात. आणि ब्लू टूथच्या मदतीने पिडीतेला ती संकटात असली तर या क्रमांकाना संदेश देता येतो. त्याच वेळी या उपकरणातून मोठा आवाज येतो आणि आजुबाजूच्या लोकांना सावध केले जाते.

परंतू जर सेंसरने चुकीच्या वेळी कोणताही धोक नसताना त्या कृतीला लैगिक अत्याचार ठरवले तर काय? हा महत्वाचा धोका लक्षात घेवूनच, धोक्याचा इशारा त्याच वेळी बाहेरच्यांना दिला जातो जर वापरकर्त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि तीस सेंकदात त्यावर कृती केली नाहीतर.

मनीषा ज्या मुळच्या चंदीगढच्या आहेत, त्या चेन्नईत ऑटोमोबाईल अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत. ज्यावेळी त्यांना जाणवले की काही महिलांना सार्वजनिक जागी जाताना धोकादायक स्थितीतून जावे लागते, त्यावेळी सुरक्षा नावाची गोष्ट नसते. याबाबत मुलाखत देताना त्या म्हणाल्या की, “ महिला विद्यार्थ्यांना ठराविक वेळे नंतर शिकण्यासाठी बाहेर पाठवले जात नाही, तुम्ही साडे सहाच्या आत घरात यावे असे सांगण्यात येते.”

त्याचवेळी त्यांनी यावर विचार करण्यास सुरूवात केली, की कोणत्या प्रकारे जास्त सुरक्षित वातावरण निर्माण करता येवू शकेल. हे उपकरण धुता येते, ज्याची चाचणी किमान शंभर जणींनी घेतली आहे, आणि त्याचा परिणाम बहुतांश सकारात्मक आला आहे.

मनीषा यांना नुकतेच संशोधनासाठी शिष्यवृत्ती देवून गौरविण्यात आले, त्यातून त्यांच्या शिक्षणाचा सञरञ खर्च ऌिलञ जाणार असून एम आयटीने त्यांचा जीवन ािऎञ देखील करून ऌिलञ आहे. त्यांच्या संशोधनातील रूचीबाबत सांगताना त्या म्हणतात की, “माझी संशोधनाची आवड आणि विश्वास एमआयटी मिडीया लॅब येथील प्रोत्साहीत करणा-यञ वातावरणामुळे ŕ¤ľŕĽŕ¤Śŕ¤żŕ¤—༁णༀत झाले असून यातून ऎलञ अशा प्रकारचे कार्य करण्याची आणखी प्रेरणा मिळाली आहे.”